हुबेहुब अजित पवारांची मिमिक्री करणाऱ्याचा एका व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजित दादांच्या आवाजात शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आवाज घूमतोय. कांदा उत्पादक शेतकरी असलेले संजय सरट यांनी चक्क अजित पवारांची मिमिक्री केलीय.